The Kerala Story चित्रपटाची टीम मुंबईत, Mangal Prabhat Lodha यांची घेतली भेट

Continues below advertisement

'द केरला स्टोरी' चित्रपटाच्या टीमने घेतली महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची भेट

चित्रपटाची मुख्य अभिनेत्री अदा शर्मा, निर्माते विपुल शाह मंत्री लोढांच्या भेटीला

'द केरला स्टोरी' मुळे भयंकर षडयंत्र उघड - लोढा

मुलींना षडयंत्रापासून वाचवण्यासाठी चित्रपट निर्मिती केल्याबद्दल मानले टीमचे आभार

राज्यातील माता भगिनींना चित्रपट पाहण्याचे लोढांनी केले आवाहन

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram