Hingoli : नरसी नामदेव मंदिराचा आदर्श,भोंग्यांचा वापर न करता आरती करणार गाव,अनेक वर्षाची परंपरा कायम
हिंगोली जिल्ह्यातील नरसी येथे संत नामदेव महाराजांचे असं ऐतिहासिक मंदिर आहे. जिथं सध्या राज्यांमध्ये भोग्यांवरून चालणाऱ्या राजकारणाला इथे कुठेही थारा दिला जात नाही. भागवत धर्माची पताका खांद्यावर घेत साता समुद्रापार भागवत धर्माची महती सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे हे जन्मगाव आहे. भोंग्यांचा वापर न करता आरती करणार हे गाव आहे. मागील अनेक वर्षाची परंपरा आजही कायम आहे.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv