MHADA Konkan Lottery : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांची सोडत 11 एप्रिलला काढण्यात येणार

Continues below advertisement

म्हाडाच्या कोकण मंडळातील रखडलेल्या घरांच्या सोडतीस अखेर मुहूर्त मिळाला आहे.  ४ हजार ७५२ घरांसाठी ११ एप्रिलला सोडत काढण्यात येणार आहे... त्यासाठी सोमवारी २० फेब्रुवारीपासून अर्जविक्री सुरु होणार आहे.. तर २० मार्चपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत... ठाण्यातील डॉ काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात ११ एप्रिल रोजी, सकाळी १० वाजता सोडत काढण्यात येणार आहे. पंतप्रधान आवास योजनेतील ९८४ घरे, २० टक्के योजनेतील १ हजार ५५४ घरे, म्हाडा गृहनिर्माण योजनेतील १२९ घरे आणि प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावरील २ हजार ८५ घरे अशी ही घरे आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram