Dilip Walse Patil : 'माझा' च्या बातमीची गृहविभागाकडून दखल, अब्दुल कादर मुकादम यांचं मार्गदर्शन घेणार

Continues below advertisement

Dilip Walse Patil : राज्यभर सध्या भोंग्यांवरून जोरदार रणकंदन माजलंय... मात्र फक्त प्रश्न उपस्थित करून मुद्दा शांत होणार नाहीये.. त्यावर उत्तर देणं गरजेचं आहे... याच उत्तराच्या शोधात आम्ही इस्लाम धर्म अभ्यासक अब्दुल कादर मुकादम यांना बोलतं केलं... त्यावर त्यांनी भोंग्यांवरील अजानसाठी लोकल रेडिओ स्टेशनचा पर्याय सुचवलाय.. एबीपी माझानं त्यांची मुलाखत दाखवल्यानंतर गृहविभागानंही त्यांच्या या पर्यायाची दखल घेतलेय... या प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठी अब्दुल कादर मुकादम यांचं मार्गदर्शन घेणार असल्याच गृहमंत्र्यांनी सांगितलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram