Maharashtra Hearing : सत्तासंघर्षाची आज सुनावणी, पाच की सात न्यायमूर्तींसमोर होणार?

Continues below advertisement

 महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर आज सलग तिसऱ्या दिवशी सुप्रिम कोर्टात सुनावणी. सत्तासंघर्षाची सुनावणी पाच की सात न्यायमूर्तींसमोर होणार याबाबत आज निर्णयाची शक्यता.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram