The Great Maratha: कहानी मराठ्यांच्या पराक्रमाची, महादजी शिंदेंच्या नेतृत्वात दिल्ली काबीज ABP Majha
Continues below advertisement
मराठा सैन्याने १० फेब्रुवारी १७७१ रोजी महादजी शिंदे यांच्या नेतृत्वात दिल्ली जिंकली.. आणि लाल किल्ल्यावर भगवा झेंडा फडकावला.. मराठ्यांच्या या पराक्रमाचं स्मरण करण्यासाठी राजधानी दिल्लीत ‘दिल्ली विजयोत्सव’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात भाजप नेते आणि महादजी शिंदेंचे वंशज ज्योतिरादित्य शिंदे यांनी त्यांच्या इतिहासातील सुवर्ण क्षणांना उजाळा दिला..
Continues below advertisement
Tags :
Remembrance BJP Leader Saffron Flag Maratha Army Mahadji Shinde ‘Delhi Victory’ Delhi Conquered On Red Fort Might