Sanjay Raut : राज्यपालांना सही करण्याचा प्रॉब्लेमच आहे, संजय राऊतांचा राज्यपालांना टोला
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी एबीपी माझानं बातचित केली. त्यावेळी बोलताना चंद्रकांत पाटलांनी माझ्यावर केलेले आरोप मला अजिबात मान्य नाही. त्यामुळे मी त्यांच्यावर सव्वा रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असून त्यांना कोर्टात खेचणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. तसेच यावेळी त्यांनी इतरही अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.