ST Worker Strike: एसटी विलीनीकरणावर अद्याप सरकार दरबरी निर्णय नाही ABP Majha
एसटी कर्मचा-यांच्या सरकारी कर्मचा-यांमध्ये विलीनीकरणावर 22 मार्चपर्यंत भूमिका स्पष्ट करा असे निर्देश हायकोर्टानं राज्य सरकारला दिले होते. त्यामुळे आजच्या सुनावणीत 'हो' किंवा 'नाही' यावर राज्य सरकारला स्पष्ट उत्तर देणार. सध्या विधानसभेत राज्याचं बजेट सत्र सुरू असल्यानं उच्च स्तरीय समितीच्या अहवालावर चर्चा होऊ शकली नाही, अशी माहिती राज्य सरकारच्यावतीनं हायकोर्टात देण्यात आलीय.