New Year Devdarshan : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात अनेकांकडून देवदर्शनानं
१ जानेवारी... नवीन वर्षाचा पहिला दिवस... आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात अनेकांनी देवदर्शनानं केली आहे. मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर, पुण्यातील दगडूशेठ मंदिर, शिर्डीतील साईबाबा मंदिर, कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर, शेगावातील गजानन महाराज मंदिरात पहाटेपासूनच भक्तांची मांदियाळी पाहायला मिळतेय.. नवीन वर्ष सुखासमाधानाचं जावंं अशी प्रत्येक जण देवाकडे प्रार्थना करतंय.
Tags :
MUMBAI January 1 Devadarshan Famous Siddhivinayak Temple Dagdusheth Temple In Pune Saibaba Temple In Shirdi Ambabai Temple In Kolhapur Gajanan Maharaj In Shegaon