Special Report | देशातलं पहिलं सीएए विरोधी गावं, हे गाव म्हणतं... नको 'तो' कायदा ! | ABP Majha

Continues below advertisement
देशभर अनेक ठिकाणी CAA, NRC कायद्याला मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसतोय. अशातच अहमदनगर जिल्ह्यातील इसळक गावानं चक्क नागरिकत्व कायद्याला विरोध करणारा ठराव ग्रामसभेत मंजूर झालाय.  विशेष म्हणजे CAA,NRC,NPR विरोधात ठराव करणारी देशातील ही पहिली ग्रामसभा आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram