Special Report : लाईगर चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांनी या धू धू धुतलंय

Continues below advertisement

Special Report  : सुपरस्टार अभिनेता विजय देवरकोंडा, प्रसिद्ध निर्माता करण जोहर एकत्र येऊन एक सिनेमा बनला..लाईगर..पण समीक्षक आणि प्रेक्षकांनी या चित्रपटाला धू धू धुतलंय..सोशल मीडियावर विजय अनन्या प्रचंड ट्रोल झालेत.. पण ह्या सिनेमाने खरंच प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय..प्रेक्षकांच्या पसंतीस हा सिनेमा उतरलाय का? पाहुयात.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram