Marathawada Teachers Exam : मराठवाड्यातील पहिली ते दहावीच्या शिक्षकांची दरवर्षी परीक्षा होणार
abp majha web team
Updated at:
09 Dec 2022 07:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठवाड्यातील पहिली ते दहावीच्या शिक्षकांची दरवर्षी परीक्षा होणार. शिक्षणाचा दर्जा ढासळल्याने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांचा निर्णय.