Vijay Vadettiwar : Tambe, Balasaheb Thorat यांच्याबाबत घडलेल्या घटना दुर्दैवी- वडेट्टीवार
abp majha web team
Updated at:
09 Feb 2023 01:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतांबे, थोरातांच्या बाबतीत घडलेल्या घटना दुर्दैवी. हा प्रश्न प्रसारमाध्यमांमध्ये न मांडता पक्षाच्या पटलावर मांडावा. पक्षश्रेष्ठी लवकरच योग्य निर्णय घेतील, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया