Election Commission On Thackeray : ठाकरे गटाला निवडणूक आयोगाची उद्या दुपारपर्यंत मुदतवाढ
उद्धव ठाकरे गटाकडून चिन्हाचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप शिंदे गटाकडून केला जातोय. धनुष्यबाण चिन्हाचा निकाल तात्काळ लावा अशी मागणी शिंदे गटानं केलीय.
Tags :
Allegations Bow And Arrow Group : Uddhav Thackeray Shinde Group Misuse Of Symbol . Bow And Arrow Result Of Sign