Amit Shah on EC Decision : निवडणूक आयोगाने दूध का दूध और पानी का पानी केलं : अमित शाह
abp majha web team
Updated at:
18 Feb 2023 11:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनिवडणूक आयोगानं शिवसेना शिंदेंची या निर्णयावर आता भाजपचे चाणक्य अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय, निवडणूक आयोगानं काल दूध का दूध और पानी का पानी केलं, असं म्हटलंय... तर सत्यमेव जयते हे सूत्र देखील निवडणूक आयोगाच्या निकालात दिसून आलं... असं देखील अमित शाह म्हणालेयत...