ST Merger : एसटीबाबत अहवाल विधिमंडळात सादर; विलीनीकरणाची मागणी मान्य करणं अशक्य ABP Majha

एसटीबाबत अहवाल विधिमंडळात सादर; विलीनीकरणाची मागणी मान्य करणं अशक्य. कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देण्यासाठी पुढची चार वर्षे सरकारनं अर्थसंकल्पाद्वारे महामंडळाला निधी द्यावा.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola