Pravin Darekar : मनसे भाजप युतीचा निर्णय ज्येष्ठ नेत्यांच्या हातात- प्रविण दरेकर
मनसे आणि आमची एकच हिंदुत्वादी विचारसरणी आहे. आमची मने जुळली आहे, असं सुचक वक्तव्य भाजप नेते प्रवीण दरेकरांनी केलय. पण महायुतीचा निर्णय वरिष्ठ घेतील अस त्यांनी म्हटलंय.