Arvind Sawant on Shivsena Symbol : निवडणूक आयोगाचा निर्णय हा एखाद्या गुलामाने द्यावा तसा
Continues below advertisement
२०१८ साली शिवसेनेची कार्यकारिणी लोकशाही पद्धतीनेच झाली असल्याचा दावा खासदार अरविंद सावंत यांनी केलाय. २०१८ सालच्या कार्यकारिणीचा तपशील त्याचवेळी निवडणूक आयोगालाही दिला होता. मात्र, निवडणूक आयोगाने आता दिलेल्या निकालात याबाबत खोटी माहिती दिली असून, एका गुलामाने निर्णय द्यावा तसा हा निर्णय आहे, असा जोरदार हल्ला अरविंद सावंत यांनी केलाय. दरम्यान, २०१८ साली कार्यकारिणी निर्मितीचा व्हिडीओही अरविंद सावंत यांनी जाहीर केलाय.
Continues below advertisement