Arwind Sawant : जितेंद्र आव्हाडांवरील गुन्हा म्हणजे सूडाचे राजकारण- अरविंद सावंत
Continues below advertisement
जितेंद्र आव्हांडावरील गुन्हा म्हणजे सुडाचे राजकारणच. सत्तेसाठी वाटेल ते. गणपती उत्सवात गर्दीच्या वेळी स्वयंसेवक भक्तांना बाजूला ढकलत असतात. ओघाच्या भरात काही गोष्टी घडतात. पण एखाद्याला आयुष्यात उठवायचा प्रयत्न भाजपच्या माध्यमातून होतोय,एक दिवस त्यांनाच खड्यात टाकणारा आहे. बाजारातील बुनगे यापेक्षा बरे असं वाटायला लागलंय. इतक्या खालच्या थरावर जाताय,हे काही बरं नव्हे
Continues below advertisement
Tags :
Crime For Power Jitendra Avhand Revenge Politics Ganapati Utsav Rush Hour Swayamsevak Devotee Bungay In The Market