High court On Clean chit : लोकप्रतिनिधींना राज्य सरकारनं क्लीन चिट देण्यावरुन कोर्टाने ठणकावलं

Continues below advertisement

आजी माजी लोकप्रतिनिधींना त्यांच्याविरोधात दाखल राजकीय गुन्ह्यात राज्य सरकारनं क्लीन चिट दिल्याप्रकरणी आज मुंबई हायकोर्टानं महत्त्वाचा निर्वाळा दिला. राज्य सरकारनं अध्यादेश काढला असला तरी जोपर्यंत त्यावर हायकोर्ट शिक्कामोर्तब करत नाही, तोपर्यंत कुणालाही क्लीन चिट नाही असं कोर्टानं ठणकावलंय. 16 सप्टेंबर 2020 पासून ज्या आजी माजी खासदार, आमदार आणि नगरसेवकांना राज्य सरकारनं दिलासा दिला आहे, त्यांची यादी आणि गुन्ह्यांचे स्वरूप सादर करा, असे आदेश हायकोर्टानं राज्य सरकारला दिले आहेत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram