Arnab Goswami Arrest | पोलिसांनी मारहाण केल्याचे अर्णब गोस्वामी यांचे आरोप कोर्टाने फेटाळले
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अलीबाग न्यायालयात पोलिसांनी मारहाण केल्याचे अर्णब गोस्वामी यांचे आरोप कोर्टाने फेटाळले आहेत.
Tags :
Akshata Naik 2018 Case Alibaug Police Republic TV Editor Abetment To Suicide Adnya Naik Arnab Goswami मराठी बातम्या Mumbai Police Republic Tv Arnab Goswami Arrest Anvay Naik Suicide Case Maharashtra Government