Saamana News On G 20 : दिल्लीत जी 20 चा दरबार भरलाय, देशात मोदीविरोधात तुफान : सामना

Continues below advertisement

सात विधानसभा पोटनिवडणुकीवरून सामना वृत्तपत्रामधून मोदी सरकारवर बोचरी टीका करण्यात आली आहे. देशात मोदीविरोधी तुफानाची सुरुवात झालीये असा दावा अग्रलेखातून करण्यात आला आहे. पाहूयात त्यातील ठळक मुद्दे 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram