Court On Navnit Rana : नवनीत राणांविरोधात कारवाई होत नसल्यानं कोर्टाकडून नाराजी व्यक्त
खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात कारवाई होत नसल्यानं मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयानं नाराजी व्यक्त केलीय. राणा यांच्यावर कारवाईसाठी मुलुंड पोलिसांनी वेळ मागितल्यानं न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. न्यायालयाच्या आदेशाचं पालन होताना दिसत नाही, असं शिवडी दंडाधिकारी न्यायालयानं म्हटलंय. आरोपीवर कारवाई का होत नाही?, आरोपी महाराष्ट्रातच आहे ना?, असा सवाल कोर्टानं केलाय.
Tags :
Action MP Navneet Rana Mulund Police Magistrate Court MUMBAI Displeasure Order Compliance Shivdi Magistrate