NCP to Raj Thackeray: राज ठाकरेंनी केलेला दावा राष्ट्रवादीनं खोडून काढला ABP Majha

अल्टिमेटमच्या भाषेवरुन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज ठाकरेंना खडसावलंय. कायद्याचे राज्य आहे, हुकूमशाही चालणार नाही अशा शब्दात अजित पवारांनी राज ठाकरेंना सुनावलंय. तसेच सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंनीही राज ठाकरेंवर आपल्या शैलीत निशाणा साधलाय. राज ठाकरेंचे सतत भोंगे बदलतात असा टोला मुंडेंनी लगावालाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola