Sanjay Raut On Fadnavis : 'फडणवीसांनी केलेला दावा खोटा, तुरुंगात पाठवायची परंपरा गेल्या सात वर्षात'
देवेंद्र फडणवीसांनी मविआ काळात तुरुंगात टाकण्याचा केलेला दावा खोटा, खासदार संजय राऊतांचं विधान, उद्धव ठाकरेंसारखा मुख्यमंत्री असताना अशी घटना अशक्य, राऊतांची प्रतिक्रिया
Tags :
Chief Minister MP Sanjay Raut Devendra Fadnavis Devendra Fadnavis Vidhan In Jail : Uddhav Thackeray MVA निषेध Khota Rauts Reaction