Ajit Pawar Birthday Celebration : केक कापला, फटाके फोडले अन् कार्यकर्ते भिडले ABP Majha

धुळ्यात आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार सेलिब्रेशन केलं. आधी केक कापला, पेढे वाटले, फटाकेही फोडले. मात्र, अवघ्या काही वेळातच हे कार्यकर्ते आपआपसात भिडल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल गोटेंचे समर्थक आणि शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसलेंचे समर्थक  यांच्यात श्रेयवादावरून हा वाद झाला.अनिल गोटे यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी भवनाच्या इमारतीचं श्रमदानातून नूतनीकरण करण्यात येतंय

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola