Fractured Freedom : फ्रॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकाला राज्य सरकारचा जाहीर झालेला पुरस्कार अखेर रद्द
abp majha web team
Updated at:
12 Dec 2022 08:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफ्रॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकाला राज्य सरकारचा जाहीर झालेला पुरस्कार अखेर रद्द. पुरस्काराच्या सोबतच राज्य सरकारने गठीत केलेली परिक्षण समिती ही केली रद्द. या पुस्तकाच्या लेखनात नक्षलवादाच उदात्तीकरण केल्याचा आरोप