
Electricity Protest: दिवसा वीज मिळवण्यासाठी सुरु केलेलं आंदोलन 15 दिवसांसाठी स्थगित ABP Majha
Continues below advertisement
दिवसा वीज मिळण्यासाठी स्वाभिमाने शेतकरी संघटनेनं सुरु केलेलं आंदोलन १५ दिवसांसाठी स्थगित करण्यात आलं आहे...पंधरा दिवसांत राज्यभर दौरा करुन जनजागृती करणार असल्याचं राजू शेट्टी म्हणालेत. तर, ५ एप्रिलनंतर राज्यभर आगडोंब उठणार असल्याचा इशाराही राजू शेट्टींनी दिलाय...
Continues below advertisement