Thane Rain : पावसाळ्यात खड्ड्यांमुळे पहिला बळी, खड्ड्यांमुळे दुचाकीस्वाराचा तोल गेल्यानं अपघात
Continues below advertisement
Thane Rain : पावसाळ्यात खड्ड्यांमुळे पहिला बळी ठाण्यात गेलाय... घोडबंदर रोड ते काजूपाड्यातील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वाराचा तोल गेल्यानं अपघात झाला ... त्याचवेळी मागून येणाऱ्या बसच्या चाकाखाली आल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला... त्याच ठिकाणी काही अंतरावर आणखी एक दुचाकीस्वार खड्ड्यामुळे रस्त्यात पडला... सुदैवानं तो वाचला.
Continues below advertisement
Tags :
Heavy Rainfall Rain In Mumbai Weather Updates Landslides Mumbai Heavy Rain India Monsoon Floods Specific Flood Alerts Climate Studies Weather Events Monsoon Data India Assam Flood Situation Floods In India Economic Loss India Floods Updates India Weather Updates Monsoon Alert India Mumbai Monsoon Alert Rain Storm Causes Of Flood In India Flood In India 2022 Floods In India