HSC Exam Schedule : बारावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च दरम्यान होण्याची शक्यता
राज्य मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. २१ फेब्रुवारी २०२३ ते २० मार्च २०२३ दरम्यान बारावीच्या परीक्षा होणार आहेत. तर दहावीच्या परीक्षा दोन मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ दरम्यान होणार आहेत.
Tags :
12th 10th Examination State Board Board Examination PROBABLE SCHEDULE PUBLISHED 21 FEBRUARY 2023 TO 20 MARCH 2023 MARCH 2023 25 MARCH 2023