Rahul Shevale : 'त्या' महिलेचा दाऊद गँगशी संबंध, पैशांसाठी मला तिने ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न
Continues below advertisement
माझ्यावर आरोप करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी, तर ती महिला दाऊद गँगशी संबंधित, पैशांसाठी मला तिने ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला, शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंचा आरोप.
Continues below advertisement
Tags :
Gang Blackmail Criminal Background Allegation MP Rahul Shewale Shinde Group Woman's Family Women Dawood