Construction Department :'तो' व्हिडीओ आमदार निवासातील कँटिनचा नाही', दुसऱ्याच कुठल्यातरी ठिकाणचा?
Continues below advertisement
दोन दिवसांआधी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींनी एक व्हिडीओ ट्वीट केला होता. त्यात आमदार निवासातील उपहारगृहातील टॉयलेटमध्ये कपबशा धुतल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र राज्याच्या बांधकाम विभागाने हे आरोप फेटाळत, मिटकरींनी ट्वीट केलेला व्हिडीओ आमदार निवासातील कँटिनचा नसून तो दुसऱ्याच कुठल्यातरी ठिकाणचा असल्याचा खुला बांधकाम विभागाने केलाय. दरम्यान मिटकरींच्या आरोपांनंतर हा विषय सभागृहात उपस्थित करण्यात आला होता. आणि संपू्र्ण प्रकाराची चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले होते.
Continues below advertisement
Tags :
Toilet Allegation Restaurant Amol Mitkari MLA Niwas Video Tweet VIDEO NCP's Washing Clothes Construction Department Canteen