Thane : घोडबंदर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी, Oil Tanker चा अपघात झाल्यानं वाहतुकीचा खोळंबा
अक्षय भाटकर, एबीपी माझा
Updated at:
27 Sep 2021 10:15 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाण्याच्या Ghodbunder Road वर होणाऱ्या ट्रॅफिकला काही विशेष निमित्त लागत नाहीच, मात्र आज सकाळी कासारवडवली येथे ऑईल टॅंकरचा अपघात झाला. यानंतर प्रचंड वाहतूक कोंडी झाली.