Thane Police : ठाणे पोलीस आता बंदुकीचं लायसन्स असलेल्यांची पडताळणी करणार
Continues below advertisement
Thane Police : ठाणे पोलीस आता बंदुकीचं लायसन्स असलेल्यांची पडताळणी करणार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्याच्या घटनेनंतर ठाणे पोलीस आता बंदुकीचे लायसन्स असलेल्यांची पडताळणी करणार, ठाण्यात आतापर्यंत जवळपास ४ हजार जणांना बंदुकीचा परवाना.
Continues below advertisement