Thaneगुन्हे शाखेकडून PFIच्या चार कार्यकर्त्यांना अटक,Mumbra,KalyanआणिBhiwandiमध्ये पोलिसांची कारवाई

ठाणे गुन्हे शाखेकडून पीएफआयच्या चार कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलीय. मुंब्रा, कल्याण आणि भिवंडीत पोलिसांनी ही मोठी कारवाई केलीय. ठाण्यासह मुंबई, पुण्यातही पीएफआयच्या 
कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola