#BREAKING ठाण्यात लॉकडाऊन नाही! हॉटस्पॉट झोनमधील लॉकडाऊन महापालिका मागे घेणार
ठाणे महानगर पालिकेची कोलांटी उडी, काल काढलेल्या लॉक डाऊनच्या नोटिफिकेशन नंतर आज नवीन पत्रक काढणार, हॉट स्पॉट मध्ये देखील लॉक डाउन नसेल, जे नियम सर्वत्र लागू आहेत तेच नियम हॉट स्पॉट मध्ये देखील असतील, मिशन बिगीन अगेन हॉट स्पॉट मध्ये देखील लागू असणार, कोणतेही नवीन निर्बंध नसतील.
Tags :
Eknath Shinde Thane Unlock Is Thane Lockdown? Lockdown In Thane Thane Lockdown Lockdown Is Thane Lockdown? Lockdown In Thane