Thane CM : ठाण्यातून शेकडो शिवसेनेचे कार्यकर्ते अयोध्येला रवाना, मुख्यमंत्र्यांकडून हिरवा झेंडा
९ एप्रिलला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आयोध्या दौऱ्यावर येत आहेत.. या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार खासदार पदाधिकारी आणि हजारोच्या संख्येने कार्यकर्ते अयोध्येत दाखल होतायत....मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी लखनऊप
Tags :
Ayodhya MPs April 9 Chief Minister Eknath Shinde Activists Office Bearers Shiv Sena MLAs Entered Ayodhya.