Thane Girl Pakistan: प्रेमासाठी वाट्टेल ते! ठाण्यातल्या मुलीने गाठले थेट पाकिस्तान, आईची प्रतिक्रिया
abp majha web team
Updated at:
24 Jul 2024 11:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाणे ते पाकिस्तान कनेक्शन प्रकरणी नगमा नूर उर्फ सलम खान आणि तिच्या आईला वर्तक नगर पोलिसांनी ॲम्बुलन्स गाडीतून बाहेर काढण्यात आले, मात्र कुठे नेलं जातय याची माहिती नाहीए
मुलीची तब्बल दहा तास ते आईची पाच तास चौकशी वर्तक नगर पोलिसांनी केलीय