Thane ते Diva दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे आज लोकार्पण, Ac Local चं भाडं कमी होणार?
ठाणे ते दिवा दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे आज लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन हा सोहळा पार पडणार आहे.