Uddhav Thackeray Camp Observes Traitor Day:दक्षिण मुंबईतील ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
Continues below advertisement
गद्दार दिन साजरा करण्याच्या तयारीत असलेले कार्यकर्ते ताब्यात... ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात .. दक्षिण मुंबईतील ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
Continues below advertisement