
Prakash Ambedkar on Uddhav Thackeray : ठाकरे यांना न्यायालयात न्याय मिळेल : प्रकाश आंबेडकर
Continues below advertisement
राजकीय पक्षातील विवादावर निवाडा करणे हे निवडणूक आयोगाचे काम नाही.. हाच मुद्दा घेऊन उद्धवजी सर्वोच्च न्यायालयात गेले तर त्यांना नक्की न्याय मिळेल, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य...
Continues below advertisement