Thackeray vs Shinde : ठाकरे गटाच्या अपात्रतेच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Thackeray vs Shinde : ठाकरे गटाच्या अपात्रतेच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आमदार अपात्रततेबाबत ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. विधानसभा अध्यक्षांनी निर्णय  न घेतल्यानं ठाकरे गटाची विधानसभा अध्यक्षांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका. अध्यक्षांना तातडीने निर्णय घ्यावा अशी याचिकेत विनंती.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola