Thackeray vs Shinde : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन गदारोळाची शक्यता
abp majha web team
Updated at:
03 Jul 2022 08:38 AM (IST)
शिवसेनेच्या सुनील प्रभूंचा की शिंदे गटाच्या भरत गोगावलेंचा व्हिप ग्राह्य?, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दोन्ही गटात जुंपण्याची शक्यता