Thackeray vs Shinde : खरी शिवसेना आमचीच, आम्ही त्यासंदर्भातले पुरावे दिलेत : Bharat Gogawale
Continues below advertisement
विधानसभा अध्यक्षांना आम्ही ६ हजार पानी पत्र लिहीत उत्तर दिलं असल्याची प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिलीय. दरम्यान खरी शिवसेना आमचीच असल्याचे पुरावेही आम्ही दिले असल्याचं यावेळी गोगालवलेंनी म्हटलंय.
Continues below advertisement