Thackeray vs Koshyari : मुख्यमंत्र्यांच्या त्या पत्रावर राज्यपालांची नाराजी : ABP Majha
विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवरून राज्यपाल आणि सरकारमधल्या संघर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी धाडलेल्या पत्राबाबत राज्यपालांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचं पत्र एबीपी माझाच्या हाती लागलंय. पत्रातील भाषेवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी आक्षेप घेतलाय.,
Tags :
Maharashtra News Maharashtra Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Governor महाराष्ट्र उद्धव ठाकरे राजकारण ताज्या बातम्या राज्यपाल ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron राजकारण महाराष्ट्र राज्यपाल Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv उद्धव ठाकरे