Shivsena new Symbol: ठाकरेंची मशाल तर शिंदेंची ढाल तलवार मैदानात, शिंदे समर्थकांच्या प्रतिक्रिया काय

Continues below advertisement

ढाल-तलवार ही मूळ शिवसेनेचीच निशाणी आहे, त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने ते चिन्ह दिल्याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram