Maharashtra Hearing : ठाकरेंचा बहुमत चाचणीपूर्वी दिलेला राजीनामा शिंदे गटाकडून कळीचा मुद्दा
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर आज सलग तिसऱ्या दिवशी सुप्रिम कोर्टात सुनावणी. सत्तासंघर्षाची सुनावणी पाच की सात न्यायमूर्तींसमोर होणार याबाबत आज निर्णयाची शक्यता.
Tags :
Hearing Justice Supreme Court Power Struggle Maharashtra Third Day Five Or Seven Power Struggle Hearing