
Thackeray on Election Commission : निवडणूक आयोगात ठाकरे गटाकडून ट्रक भरून कागदपत्रं आयोगाकडे सादर
Continues below advertisement
निवडणूक आयोगासमोर सुरु असलेल्या शिवसेनेतील लढाईला आता आणखी वेग आलाय. ठाकरे गटाकडून आज ट्रक भरून कागदपत्रं आयोगाकडे सादर करण्यात आली. ठाकरे गटाचे वकीलही निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले आहेत. आयोगानं २३ नोव्हेंबरपूर्वी कागदपत्रं सादर करण्याची मुदत दिल्यानंतर आता पक्षावरील वर्चस्वाच्या लढाईला आता आणखी वेग आलाय.
Continues below advertisement