Thackeray Group Vs Shinde Group : धनुष्यबाण चिन्ह कोणाचं? कोर्टात 2 फेब्रुवारीला सुनावणीची शक्यता

Continues below advertisement

Thackeray Group Vs Shinde Group : धनुष्यबाण चिन्ह कोणाचं?  कोर्टात 2 फेब्रुवारीला सुनावणीची शक्यता
धनुष्यबाण चिन्ह कोणाचं याबाबत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी २ फेब्रुवारी रोजी होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर ही सुनावणी होईल. दरम्यान शिवसेनेच्या दोन गटातील केंद्रीय निवडणूक आयोगाच्या लढाईत शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळालं होतं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram