Suraj Chavan ED Raid : कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण यांच्या घरावरही छापा
abp majha web team
Updated at:
21 Jun 2023 12:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील कथित कोव्हिड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण यांच्या घरी ईडीची छापेमारी सुरू आहे. चव्हाण हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. विविध निवडणुकांमागे ठाकरे गटाची पदड्यामागची गणितं सूरज चव्हाणांच्या हाती असतात, असं मानलं जातं. तसंच, आगामी मुंबई मनपा निवडणुकीतही त्यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.